Search

सोलापूरात भाजपच्या जिल्हा महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्लेषा कारंडे यांना मारहाण पाहा व्हिडीओ

भाजप जिल्हा आघाडीच्या माजी अध्यक्षा श्लेषा कारंडे यांना तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने मारहाण केली आहे

आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज राजू शेट्टी पिकांची पाहणी करण्यासाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे 30 हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे 30 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे

पंढरपूरात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आठ हजार जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

पंढरपूरात अतिवृष्टीमुळे झाली असून, उजनी धरणातून 2 लाख 32 हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे

उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात 1 लाख 85 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पंढरपूर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आले आहे

कोरोना अपडेट | सोलापूरात आज 300 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6053 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 410 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 13 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6 हजार 933 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 हजारांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट | सोलापूरात गेल्या 24 तासात 483 जणांना कोरोनाची लागण, तर 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 157 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजार 295 एवढा झाला आहे

Corona Update : सोलापूरात आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7 हजार 284 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 32 हजार 732 एवढी झाली आहे

कोरोना अपडेट | सोलापूरात आज 483 जणांना कोरोनाची लागण; 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 7,157 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजारांच्या पार गेला आहे

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला; पंढरपुरात आंदोलनाचे तीव्र पडसाद

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ हटवावी या मागणीसाठी आज पंढरपुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे

पुणे-सोलापूर महामार्गावरील दोन अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर रविवारी रात्री दोन अपघात झाले असून या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies