Search

श्रीगोंदा पंचायत समितीत सत्तांतर, सत्ता भाजपकडून महाविकासआघाडीकडे

सभापतीपदी गीतांजली पाडळे तर उपसभापतीपदी रजनी देशमुख

श्रीगोंद्यात आदीवासी शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याचा अग्नीपंखचा उपक्रम

आदिवासींच्या झोपड्यांत ज्ञानाचा दिपोत्सव,  मुलांना गणवेश दप्तरचे वाटप

श्रीगोंद्यात धरणे आंदोलन अन् खुर्चीला हार, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी

श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

श्रीगोंदा । अवैध वाळू कारवाईत 8 बोटींसह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट

काही दिवसांपासून बंद असलेले कारवाई सत्र पुन्हा सुरू झाल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत

श्रीगोंद्यातील उमेदवारीसाठी रस्सीखेच, बबनराव पाचपुतेंना भाजपमधून छुपा विरोध?

पाचपुतेंची भाजपने उमेदवारी नाकारली, तर अपक्ष म्हणून तयारी...

पोलीस कर्मचारी प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक

जुना वचपा काढण्याच्या कारणावरून झाला हल्ला

वाळू तस्करी विरोधात संयुक्त कारवाई करा, तहसीलदारांचे पोलिसांना आदेश

श्रीगोंदा तालुक्यात वाळूतस्करांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. पोलिसांनी महसूल पथकाला देखील सोबत घेऊनच वाळू तस्करांच्या विरोधात संयुक्त कारवाई करावी असा लेखी आदेश श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी काढले आहेत.

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा पूर्व वैमनस्यातून खून

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरगळवाडी येथे एकाचा पूर्व वैमनस्यातून आज सकाळी खून करण्यात आला आहे.

तमाशा कलावंतांवर हल्ला, तीन आरोपींना अटक

सध्या महाराष्ट्रात यात्रा जत्रा सुरु आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies