काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला आहे : शिवसेना

सोनिया गांधी यांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेले सत्वही गमावले असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.