Search

Udayanraje Bhonsle | ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार का?, उदयनराजे भोसले आवाहन

प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे. उदयनराजे भोसले

खा.उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून शोभेची 'चांदीची' बंदूक चोरणाऱ्यास पोलिसांनी केले अटक

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून आज एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केल्याने, संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय मार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

साताऱ्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हलवर, पोलीसांनी छापा टाकून 3 कोटी 64 लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त केले आहे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा दौऱ्यावर

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आज प्रवि दरेकर यांनी साताऱ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

खासदार उदयनराजेंची बाईक रायडींग सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्तेही झाले हैराण पाहा VIDEO

खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यात उदयनराजे वेगाने बाईक रायडींग करीत आहे

कोरोना अपडेट | सांगलीत आज 393 कोरोनाबाधितांची भर, तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6,609 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 38,518 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 557 जणांना कोरोनाची लागण; तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 8 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30 हजारांच्या पार गेला आहे.

कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 706 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 9,657 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 940 जणांचा मृत्यू झाला आहे

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं असून त्या 79 वर्षांच्या होत्या. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोरोना अपडेट | सांगलीत आज 690 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; तर 33 जणांचा मृत्यू

सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, आज 690 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 732 जणांना कोरोनाची बाधा; 38 जणांचा मृत्यू

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30,824 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | सांगली आज 830 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 9 हजार 818 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाने जिल्ह्यात 1070 जणांचा जीव घेतला आहे

कोरोना अपडेट | साताऱ्यात आज 977 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या पार

साताऱ्यात आज 977 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 30 हजार 92 वर पोहोचला आहे

कोरोना अपडेट । सांगलीत आज 749 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 9 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू असून, 14 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे

Corona Update : सोलापूरात आज 543 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; 15 जणांचा मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6 हजार 999 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 965 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies