Search

SSR Case: एम्सच्या रिपोर्टला शेखर सुमनने नाकारलं; सुशांत प्रकरणाला 'हायजॉक' करण्याचा प्रयत्न - सुुमन शेखर

सुशांत सिंहने आत्महत्याचं केली असे एम्सने रिपोर्ट जारी केला आहे, त्या रिपोर्टला शेखर सुमनने नाकारले असून, या प्रकरणाला वेगळ्या दिशेने नेले जात आहे असे सांगितलं आहे

'त्या' ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती, रकुल प्रीत सिंहने एनसीबी चौकशीत केला खुलासा

एनसीबीकडून आज रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली असून, ड्रग्सच्या ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिका होती असा खुलासा रकुलने केला आहे.

अखेर रकुलची बहाणेबाजी संपली; रकुल प्रीत सिंह उद्या राहणार एनसीबीसमोर हजर

एनसीबीकडून मला समन्स मिळाले नाही असा बहाणा रकुल करीत होती, त्यानंतर एनसीबीने तिला पुन्हा समन्स जारी केला आहे

दीपिका-सारा-श्रद्धा नंतर आता 'ही' अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर येत आहे

ड्रग्स प्रकरणात दीपिका-श्रद्धा-सारा यांचं नाव आल्यानंतर रवीना म्हणाली 'सफाई का समय आ गया है'

ड्रग्स प्रकरणावरून अनेक मोठमोठ्या कलाकरांच्या नावाचे खुलासे होत असल्याने, बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे

मोठी बातमी! मुंबईत एनसीबीचं कार्यालय असलेल्या इमारतीला भीषण आग

मुंबईतील एनसीबीचे कार्यालय असलेल्या इमारतीला आग लागली असून, याच कार्यालयात सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सुरू आहे

"जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है" जया बच्चन यांचा रवि किशनवर निशाणा

राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी कलाकार आणि भाजपचे खासदार रवी किशन यांच्यावर 'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं' म्हणत निशाणा साधला आहे

मोठी बातमी! रियाला मोठा दणका; कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

रिया आणि तिचा भाऊ शौविकसह आणखी चार जणांचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला आहे

अभिनेत्री कंगणा रणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना आईटी सेलकडून करण्यात आली आहे

रिपब्लिक टिव्हीचे संपादक; अर्णब गोस्वामी विरोधात विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव

अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी उपस्थित केला तसेच गोस्वामीवर हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे

BREAKING! ड्रग्ज घेतल्याची कबुली दिल्यानंतर; रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक

ड्रग्ज घेतल्याची कबुली दिल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे

अभिनेत्री कंगना रणौतला केंद्राकडून "वाय" दर्जाची सुरक्षा; गृहमंत्र्याचे मानले आभार

येत्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत येत असल्याने, गृहमंत्री अमित शहांकडून वाय सुरक्षा कंगनाला देण्यात आली आहे

महाराष्ट्रासाठी कितीही वेळा तुरुंगात जाण्यास तयार - आमदार प्रताप सरनाईक

कंगणा आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरूच असून, थोबाड फोडण्याच्या विधानावर मी ठाम असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

"आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही"; निलेश राणेंनी कंगनाला चांगलचं सुनावलं

सुशांत सिंह प्रकरणामध्ये चर्चेला असलेली अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी 'मला मुंबई पोलीसांची भीती वाटते' असे विधान केले होते

मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटते- अभिनेत्री कंगणा रणौत

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत येऊ नकोस अशी धमकी दिल्याचं वक्तव्य कंगणानं केलं आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies