Search

ट्रेंडिंग । RahulBoseMoment: दोन केळींसाठी 442 रुपये, सोशल मीडियावर व्हायरल होताहेत हे मीम्स

राहुल बोस मोमेंट नावाने 'या' मीम्स ट्रेंड करत आहे. विविध कंपन्यांनीही याचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे.

दोन केळी दिले 442 रुपयांत, पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका

दोन केळ्यांचे बिल 442 रुपये आकारणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies