Search

परभणीतील तारूगव्हाण व मुदगल बंधारे हाऊसफुल... बंधाऱ्यातून 15000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पाथरी तालुक्यातील तीनही बंधारे हाउसफुल, जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध

धक्कादायक..! ठाण्यातील कळवा रूग्णालयातून 2 कोरोनाबाधित रूग्ण पळाले

सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे उघड, पळून गेलेल्या दोघांचा तपास सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फोजिया खान यांना कोरोनाची लागण..!

नांदखेडा रोडवरील राहत्या घराचा परिसर प्रशासनाच्यावतीने सील

दुध दरवाढीसाठी परभणीत भाजपचा एल्गार

शेतकऱ्यांच्या दुधाला भाववाढ द्या, राज्यातील तसेच परभणी जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

बैलचलित सौरउर्जा फवारणी यंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान

परभणीच्या पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाने केले विकसीत

परभणीत कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 355 वर

जिल्ह्यात सध्या 188 जणांवर उपचार सुरू, तर 155 जण कोरोनामुक्त

वारंवार होणारे लॉकडाऊन थांबवा - माजी मंत्री बबनराव लोणीकर

अत्यावश्यक असल्यासच लॉकडाऊन करावे, अन्यथा जनतेस वेठीस धरू नये असे मत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

परभणीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहे

परभणीत संचारबंदीमध्ये बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या चौकशीचा घाट

परभणी जिल्ह्यातील दिडशेच्या वर विद्यार्थी व पालकांची उपस्थिती

परभणीत कोरोना बाधितांची संख्या पोहेचली, 158 वर

आणखी 7 रुग्णांची भर, 101 रुग्ण उपचारानंतर घरी, सध्या 53 जणांवर उपचार सुरू

परभणीकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात कोरोनाचे 10 नवे रुग्ण, एकूण संख्या 142 वर

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे

परभणीत कडक संचारबंदी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

जिल्ह्यात तीन दिवस महापालिका हद्दीत 5 कि.मी. तर नगर पालिका हद्दीत 3 कि.मी. परिसरात संचारबंदी लागु केली आहे.

परभणीत आणखी दोन नवे रुग्ण, जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 88 वर

सुरक्षित असलेल्या पाथरी तालुक्यात पहिला रुग्ण

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies