Search

नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदें विरोधात जादूटोणा

एकनाथ शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलाल लावून जादुटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, आतापर्यंत दोन जणांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

"३० वर्षांच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलीये"

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरु केलीये. तर मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास भाजपा नेते राम कदम यांनी व्यक्त केलाय.

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

धक्कादायक! पालघरमध्ये जादुटोण्याच्या शंकेतून नातवानेच केली आजीची हत्या

पालघरातील विक्रमगढ़ येथे जादुटोण्याच्या शंकेतून नातवाने आपल्या आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

कोरोना अपडेट | पालघरमध्ये गेल्या 24 तासात 376 जणांना कोरोनाची लागण; 4 जणांचा मृत्यू

सध्या पालघरमध्ये 3 हजार 647 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे 583 जणांचा मृत्यू

नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत कोसळली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही  

रहिवाशांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पालघरमध्ये कोरोनाचे 332 नवे रुग्ण, दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आजवर 366 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

धक्कादायक! पालघरमध्ये फेसबुक लाईव्ह करून 22 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

पालघरमधील जव्हार येथील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज 265 नव्या रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतपर्यंत 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

Corona Update : कल्याण-डोंबिवलीत 24 तासात 209 जणांना कोरोनाची लागण

सध्या कल्याण-डोंबिवलीत 4743 रुग्णांवर उपचार सुरू; तर 16452 जणांनी केली कोरोनावर मात

पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट; आज दिवसभरात 265 रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू

आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देवस्थान खुले करण्यास मनाई असल्याने भक्तगणांमध्ये नाराजीचे वातावरण

पालघरमध्ये आज कोरोनाचे 309 नवे रुग्ण, दिवसभरात 5 जणांचा मृत्यू

पालघरमध्ये आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात तब्बल 309 नव्या रुग्णांची वाढ झालीय.

वाळुज औद्योगिक परिसरात स्वॅब घेण्याची मोहिम सुरु

2 हजारपेक्षा अधिक नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले असुन, त्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद

पालघरमध्ये आज २८४ नवीन रुग्णांची भर, बाधितांचा आकडा पोहोचला १० हजार ६७८ वर

जिल्ह्यात कोरोनामुळे २०२ जणांचा मृत्यू, तर ७ हजार ४९३ जण उपचारानंतर घरी परतले

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies