Search

धक्कादायक! शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील उमरी तालुक्यात गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिर पडून मृत्यू झाला आहे

'मायबाप आता आम्ही दिवाळी कशी साजरा करायची'; पंकजा मुंडेंना पाहून शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा

पंकजा मुंडे आज उस्मानाबाद दौऱ्यावर असून, त्यांनी आज नुकसानीची पाहणी केली आहे.

न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने, मराठा समाज पुन्हा रस्त्यावर

नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या वजीरगाव फाट्यावर, मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आला आहे

धक्कादायक! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

नांदेडमधील हदगाव येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींनी सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये आत्महत्या केली आहे

फेब्रुवारी 2021 मध्ये रंगणार 6व्या रिंग फाइट चॅम्पियशनचा थरार, महाराष्ट्र असोसिएशनला संपर्क साधण्याचे आवाहन

रिंग फाइट चॅम्पियशन 2021 मध्ये दि. 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केली जाणार आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे दु:खद निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अध्यात्मबरोबरच सामाजिक क्षेत्रातही महाराजांचे योगदान अत्यंत मोलाचे होते.

Breaking! राज साहेब मला माफ करा..; किनवटात मनसेच्या शहरप्रमुखाची आत्महत्या

पैसा आणि जात दोन्ही माझ्या जवळ नाही अशी सुसाईड नोट लिहून; किनवटच्या मनसे शहर प्रमुखाने केली आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर; दिवसभरात 182 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Corona In Nanded : नांदेडमध्ये आज 203 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 2359 वर

जिल्ह्यात सध्या 1232 रुग्णांवर उपचार सुरू, तर 1020 जणांनी केली कोरोनावर मात

BREAKING..काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण..

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाची बाधा

नांदेड जिल्ह्यात आज तब्बल 117 रुग्णांची नोंद, दिवसभरात चार जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

धक्कादायक..! पब्जीने घेतला तरूणाचा बळी..

माहूर तालुक्यातील घटना, मोबाईलवर गेम खेळतांना आला हृदयविकाराचा झटका

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies