Search

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची 31 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द

शहरात 1 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू, कोरोनासह राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा

कोरोनासह राज्यातल्या इतर महत्वाचा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद, लॉकडाऊन संदर्भात होणार चर्चा

लॉकडाऊनचा सध्याचा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते.

CoronaVirus । भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री विलगीकरण कक्षात

कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आल्यामुळे मुरलीधरन यांनी हा निर्णय घेतला

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी

महापालिकेची महासभा मंगळवारी सकाळी 11 वाजता महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Delhi Election Result | ज्या ठिकाणी मोदींनी घेतल्या सभा, तिथेच भाजपला यश

ईशान्य आणि पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 16 विधानसभा जागा आहेत. यापैकी 6 जागा भाजपच्या खात्यात दिसत आहेत.

Union budget 2020 : नोकरदारांना खुश करणारा बजेट, पाहा सर्व घोषणा एका क्लिकवर...

देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन बैठकीत छगन भुजबळ आक्रमक, अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

पुढील 10 दिवसात कामात सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही भुजबळांनी दिलाय

विरोधकांत फुट । कॉंग्रसने बोलावलेल्या बैठकीस आप, बसपा आणि तृणमूल अनुपस्थित

हुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांनी ट्विट केले की, आज कॉंग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत बसपा भाग घेणार नाही

रेवदंडा येथे पक्षीमित्र संमेलन सुरू, 300 हून अधिक पक्षीमित्रांचा सहभाग

पक्षांच्‍या छायाचित्रांचे प्रदर्शदेखील या ठिकाणी भरवण्‍यात आले आहे.

सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मराठी साहित्यिकांना गावबंदी, कर्नाटक सरकारची मग्रुरी

सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करावे अशी मागणी मराठी साहित्यिकांकडून होत आहे.

या देशावर जेवढा अधिकार आपला, तेवढाच पाकिस्तनमधून आलेल्या निर्वासितांचा - गृहमंत्री अमित शहा

आम्हाला पाहिजे तितका विरोध करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देणारच.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies