Search

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

लखनऊ | कनिका कपूरच्या अडचणी वाढल्या, लखनऊमध्ये गुन्हा दाखल

कनिकाच्या तपासणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता तर मशिदीसाठी का नाही?, शरद पवारांचा मोदी सरकारला सवाल

कोर्टाचा प्रश्न जिथे येईल तिथे सर्व पक्षांनी आधीच भूमिका बजावली होती - प्रफुल्ल पटेल

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर मोठा अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 13 ठार, 31 जखमी

फिरोजाबाद इटावाचच्या बॉर्डरजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रात्री 10 वाजता ही घटना घडली.

लखनऊच्या वजीरगंज कोर्टात स्फोट, अनेक वकील जखमी, 3 जिवंत बॉम्ब जप्त

कोर्टाच्या परिसरात 3 जिवंत बॉम्ब सापडले आहेत

पोलिसांनी मला धक्काबुकी केली, गळाही दाबला - प्रियंका गांधी

महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

सीएए । आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

संपूर्ण देश पेटला; अमित शहांनी बोलावली तातडीची बैठक

दिल्ली : काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

लखनऊमध्ये 3 निदर्शकांना लागली गोळी, एकाचा तर मंगलूरमध्ये दोघांचा मृत्यू

कर्नाटकातील मंगलोरमध्ये निषेध सुरू आहे. मंगलोर पोलिस आयुक्तांनी सांगितले की, दोन आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत

उन्नाव । अंत्यसंस्कारासाठी कुटुंब तयार, बहिणीला नोकरी, 25 लाखांची भरपाई आणि...

कुटुंबातील इतर सदस्यांनाही सुरक्षा देण्यात येणार

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार, पीडितेला जिवंत जाळलं, 90 टक्के जळाली तरुणी

या पीडित मुलीवर मार्च 2019 मध्ये बलात्कार करण्यात आला होता.

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

तिवारी यांनी डिसेंबर 2015 मध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते

मायावतींच्या बैठकीत फेरबदल, नेत्यांना बैठकीला मोबाईल-घड्याळ-जोडेही काढून जावं लागलं

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies