Search

कोरोनाग्रस्ताचा पळून जाताना अपघात, अनभिज्ञ हॉस्पिटलने जनरल वॉर्डात दाखल केल्याने आणखी 40 जणांना संसर्ग

पाठलाग करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना व पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात रुग्णाच्या गाडीचा अपघात झाला. 

कोरोनाचा धोका वाढला, केरळमधील 3 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता

भारतात धोका वाढला, केरळमध्ये कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या 39 वर

पाचही जणांना पथानामथिट्टाच्या रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

Womens Day: केरळमध्ये 8 मार्चला महिला सांभाळणार सीएमची सुरक्षा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केरळमध्ये पोलीस स्टेशनच्या नियोजनापासून ते ट्रेनच्या संचालनाची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली आहे.

तामिळनाडू| बस-ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू

तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली.

नथूराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची विचारधारा एकच - राहुल गांधी

नरेंद्र मोदींना गोडसेवर विश्वास आहे मात्र असे म्हणण्याची हिंमत नाही.

भारतातील केरळमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी होमिओपॅथी आणि युनानी औषधे प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे

राहुल गांधींची खासदार म्हणून निवड करणे केरळवासियांचा विनाशकारी निर्णय - रामचंद्र गुहा 

स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी महान पक्ष असलेला काँग्रेस हा आज दयनीय घराणेशाही कंपनी झालाय

व्हिडिओ । बेकायदा इमारती काही शनात जमीनदोस्त

रविवारी कोची येथील 17 मजली गोल्डन कायलोरम खाली कोसळल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने माराडू येथील चार उंच इमारती पाडण्याचे काम पूर्ण केले

आज कंकणाकृती सूर्यग्रहण, सूर्यग्रहणाला ढगाळ वातावरणाचे 'ग्रहण'

हे गेल्या 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असल्याचे बोलले जात आहे.

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण सुरू, भारतातील अनेक शहरांमध्ये दिसले सूर्यग्रहण, पाहा फोटो

गुजरातमधल्या द्वारका भागामधून सर्वप्रथम ग्रहण दिसण्यास सुरुवात झाली.

NRC चा NPR शी काहीही संबंध नाही - गृहमंत्री अमित शहा

NPR मुळे केंद्र सरकारला देशातील नागरिकांसाठी योजना बनवण्यास मदत होईल

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी

कोश्यारी यांच्यासह देशातील आणखी काही महत्वाच्या राज्यातील राज्यपालांची नियुक्ती

पहिल्याच दिवशी साहोने 'या' सुपरहिट चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले, पण बाहुबली 2 ने मागे सोडले

साहो हिंदी, तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज झाला आहे

...अन् अतिउत्साही कार्यकर्त्यांने घेतलं राहुल गांधींच चुंबन

अचानक घडलेल्या या प्रकाराने स्वतः राहुल गांधींही चकीत झाले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies