Search

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ट्विट करत आरोग्य सेवकांचे मानले आभार

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाइन, बाधित पोलीस कर्मचाऱ्याशी संपर्कामुळे केलं विलगीकरण

आव्हाड यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे.

'हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली...', जितेंद्र आव्हाड यांनी मांडले दुःख

भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक, ट्विट करत दिली माहिती

'या' तरुणाला भेटालया किरीट सोमय्या जात असताना त्यांना अटक करण्यात आली

लॉक डाउनने भागेल असे वाटत नाही संचार बंदी लागू करा- जितेंद्र आव्हाड 

आज मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 

सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ, नोटबंदी मात्र एका दिवसात केली होती - जितेंद्र आव्हाड

विचार न करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना पंतप्रधानांना आली असावी असं आव्हाड यांनी म्हंटल आहे

ठाकरे सरकारमधील 'या' दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं

ब्रिटिशांना हाकलवू शकतो तर ब्रिटिशांच्या एजंटला हाकलवायला वेळ लागणार नाही - जितेंद्र आव्हाड

यावेळी समूहाला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कन्हैय्या कुमार सारखे अनेक मनं तुमच्यासोबत जुळलेली आहेत.

शरद पवारांनी घेतला आदिवासीच्या घरी जेवणाचा आस्वाद

यावेळी त्यांना भाजलेल्या कोंबड्याचा रस्सा, कनटोरल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी वाढण्यात आली

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न, बीडमध्ये आव्हाडांचे वक्तव्य

आव्हाड यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीला 'हिटलरशाही' संबोधत आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, इंदिरा गांधींविषयी मला प्रचंड आदर - जितेंद्र आव्हाड

इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता असे ते म्हणाले होते

येत्या तीन वर्षात 'म्हाडा'तर्फे पाच लाख घरांची निर्मिती- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

50 हजार घरे पोलीस कर्मचाऱ्यांना व 50 हजार घरे चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध होतील

'10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस', अमेय खोपकरांचा टोला

उद्घाटन केल्यानंतर आव्हाडांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला.

जितेंद्र आव्हाड यांचे नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र

केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा संविधानाच्या विरोधात आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies