Search

Amazon Great Indian Day Sale 2020 । स्मार्टफोनवर 40 टक्के सूट तर होम ब्रँडवर 65 टक्क्यांपर्यंत...

इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप, कॅमेरा, एलईडी टीव्ही, ब्लूटूथ स्पीकरवर 60 टक्क्यांपर्यंत सूट

IND vs AUS | मालिकेतील आव्हान वाचविण्यासाठी भारतीय संघ उतरेल मैदानात

पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा संघ खूपच मजबूत स्थितीत दिसत आहे.

आयसीसी महिला टी -20 । भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपदाची धुरा

हरियाणाची 15 वर्षाची शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चांगल्या कामगिरीनंतर तिची पहिली जागतिक स्पर्धा खेळण्यास सज्ज झाली आहे.

इराण-अमेरिका युद्ध झाल्यास आखाती देशात राहणाऱ्या 1 कोटी भारतीयांवर होईल परिणाम

चीननंतर भारत हा जगातील एकमेव अन्य देश आहे जो इराणकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो.

#OpenSpace: भारत जसा सर्वात जास्त तरुणांचा, तसाच प्रचंड बेरोजगारांचाही देश आहे!

येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कितपत तयार आहोत?

अहवाल । पोर्न पाहण्याच्या बाबतीत भारतीयांनी अमेरिकेलाही टाकले मागे

2017 मध्ये भारतात 86 टक्के लोक मोबाइल व स्मार्टफोनवर पॉर्न पाहत असत. परंतु 2019 मध्ये त्यांची संख्या वाढून 89 टक्के झाली

जम्मू काश्मीर | दोन जवान शहीद, नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू

जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशनदरम्यान हल्ला झाला.

नवीन वर्षाचे सर्वांकडून स्वागत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्या शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देत त्यांनी 2020 हे वर्ष देशवासियांच्या जीवनात आनंद घेऊन येईल अशी प्रार्थना केली.

चांद्रयान-3 ला सरकारचा हिरवा कंदील, थुथुकुडीमध्ये तयार करणार नवीन स्पेस पोर्ट

गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवडही करण्यात आली आहे.

काश्मीर । चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांच्यासह दोन जवानांना वीरमरण

11 ऑक्टोंबर 1990 रोजी जन्मलेले संदीप सावंत हे 28 सप्टेंबर 2011 रोजी सैन्यात भरती झाले होते

नवीन वर्षात प्रवाशांच्या खिशाला भार, रेल्वेने केली भाडेवाढ

प्रवासी भाडेवाढ 1 जानेवारी 2020 पासून लागू होईल

दिल्लीत थंडीचा कहर, तापमान पोहोचले 1.7 अंशांवर

सफदरगंजमध्ये 2.4, पालम 3.1, लोधी रोड 1.7, आया नगर 1.9 अशा तापमानाची नोंद झाली.

IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ साक्षीदार आज होणार निवृत्त

सात लढाऊ विमानं घेणार अखेरचं उड्डाण

पाकच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर, अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त, 3-4 सैनिक ठार

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे युद्धबंदीचे उल्लंघन करत पाकिस्तानने तोफ डागली आणि गोळीबार केला होता.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies