Search

दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण मंदावले असून, गेल्या 24 तासात 46,790 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांचा आकडा 75 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 55,722 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनामुळे 579 जणांचा मृत्यू झाला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 61,871 कोरोनाबाधितांची भर, तर 1033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,83,311 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 62,212 जणांना कोरोनाची लागण, तर 837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,95,087 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 67,708 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 73 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 67,708 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 680 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

'VI' Down : वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र झाला नॉट रिचेबल!

पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे

Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 लाखांच्या पार, तर आतापर्यंत 1,10,586 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,26,509 जणांवर उपचार सुरू असून, गेल्या 24 तासात पुन्हा 63,509 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

दिलासादायक ! देशात 85 टक्के जणांनी केली कोरोनावर मात, गेल्या 24 तासात कमी रुग्णांची नोंद

देशात कोरोनारुग्ण वाढीचा प्रमाण घसरत असून, गेल्या 24 तासात 55,342 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 66,732 कोरोनाबाधितांची भर, तर 816 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,61,853 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 71 लाखांच्या पार गेला आहे

Corona in India : देशात गेल्या 24 तासात 74,383 जणांना कोरोनाची लागण, तर 918 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,67,496 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 73,272 जणांना कोरोनाची लागण, तर 926 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 8,83,185 जणांवर उपचार सुरू असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 69 लाखांच्या पार गेला आहे

Corona In india : देशात गेल्या 24 तासात 72,049 जणांना कोरोनाची लागण; तर 964 जणांचा मृत्यू

देशात सध्या 8 लाख 93 हजार 592 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 लाखांच्या पार गेला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 75,829 जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पार

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाखांच्या पार गेला असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 101782 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

Corona In India : देशात कोरोना मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार, जगातील एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू एकट्या भारतात

देशात कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 1 लाख 842 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर गेल्या 24 तासात पुन्हा 79,476 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 81,484 कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या पार

देशात सध्या 9 लाख 42 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 53 लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies