भारतीय उद्योगपती रतन टाटांना ( FIICC) एफआयआयसीसीचा मानाचा पुरस्कार
उद्योगपती रतन टाटा यांना 'फेडरेशन ऑफ इंडो-इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स' एफआयआयसीसी ने एकता, शांती आणि स्थिरतेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अॅन्ड पीस पुरस्कार देऊन सम्मनित केले आहे.