Search

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा

सर्वांनी काळजी घ्यावी व आरोग्यदायी पद्धतीनं होळी व धुलिवंदनाचा आनंद लुटावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या धुलिवंदनाच्या शुभेच्छा

पर्यावरणपूरक होळी साजरी करून राज्यातील जनतेने धुळवडीचा आनंद साजरा करावा - मुख्यमंत्री

सप्तरंग बरोबरच आनंद उधळणारी बंजारा होळी, महिनाभर चालतो उत्सव

होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासुन या होळीला सुरुवात होते.

नंदुरबार | राजवाडी होळी उत्सव साजरा, सात दिवस चालते होळी

सातपुडा पर्वत रांगांमध्ये दुर्गम भागात होणारा आदिवासी बांधवांचा काठी संस्थानचा होलिका उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

होळीच्या सणात लाकडाचा सीमित उपयोग करा, गोंदियात जनजागृती रॅली

ग्रामवन समिती कुंभारटोली तर्फे रंग पंचमी निमित्त वनजागृती जनजागृती रॅलीचे आयोजन

घाटकोपर | होळीच्या दिवशी हिंगणघाट येथील आरोपीच्या प्रतिकृतीचे दहन

घाटकोपर येथील मंडळाने हिंगणघाट येथील आरोपीची प्रतिकृती होळीच्या रुपात बनवली आहे.

...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाहीत होळी

यंदाच्या वर्षी ‘होली मिलन’ कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नसल्याचे मी ठरवले आहे- नरेंद्र मोदी

जळगाव । कॅन्सर दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती देखील या ठिकाणी पाहावयास मिळाली.

तलावात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू, वाघोली येथील घटना

स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने या सर्वांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू असून स्वप्निल चा मृतदेह शोधण्यात यश आले आहे

नववर्ष आणि नाताळ सुट्ट्यामध्ये साईंच्या झोळीत तब्बल 16 कोटी 93 लाखांचे बंपर दान

साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान केले

सलग सुट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली शिर्डी, साईबाबांचे मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर राहणार खुले

ख्रिसमसची सुटी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत साई महोत्सवाच आयोजन संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे

रहिमापुर व चिंचोली बुद्रुक शहानुर नदीच्या पुलाखाली मृतावस्थेत सापडले नवजात अर्भक

हिरव्या कापडामध्ये एक नवजात अर्भक गावातील वाहत असलेल्या नदीपात्रातून पाण्यात टाकलेले आढळून आले

बिरसा मुंडा जयंतीला राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी - शरद पवार

अनेक क्षेत्रात आदिवासी विकासाच्या रस्त्यावर मागे असल्याने यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार यावेळी म्हणाले

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies