Search

गडचिरोली जिल्ह्यात घरकुल घोटाळ्यामुळे भाजपा नेते अडचणीत

वडसा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत आता चौकशी सुरू केली आहे

गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत घेतला नक्षलविरोधी मोहिमेचा आढावा

जिल्ह्यातील लोकांना नक्षलवाद नको असून रोजगार हवा आहे

गडचिरोलीतील 3 विधानसभा मतदारसंघांत दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान, ७ लाख ७४ हजार मतदार बजावणार हक्क

दोन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पत्रकबाजी केली होती, या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

#Pollday आजच्या काही महत्त्वाच्या घटना, मतदानादरम्यान राज्यभरात घडले दुर्दैवी प्रकार

राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

गडचिरोली पोलिसांना मोठे यश, सात जहाल नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

या नक्षलवाद्यांवर 33 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं

विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज

7 लाख 74 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

भामरागड पर्लकोटा येथील पुलावर पुन्हा पाणी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

गडचिरोलीत गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी, पुरामुळे गेल्या 3 दिवसात 3 मृत्यू

शहरात सुमारे 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे

गडचिरोलीतील 25 गुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

घराकडे परत जाताना 25 गुरांना विजेचा प्रचंड धक्का बसला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला

गडचिरोलीत मुसळधार... शंभर गावांचा संपर्क तुटला

वडसा, भामरागड, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा, एटापल्ली या तालुक्यात अतिवृष्टी

रायफल साफ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

संजय शेट्टीवार हे माओवादविरोधी पथकात तैनात होते.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी

कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती काहीशी गडचिरोली शहरात निर्माण झाली आहे.

गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

रस्त्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे

गडचिरोलीत शासकीय अनास्थेमुळे 100 मुलींनी वसतिगृह सोडलं

वस्तीगृहात शिक्षण घेत असलेलया विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावरच असल्याने कंटाळुन मुलींनी हा निर्णय घेतला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies