Search

बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वामी चिन्मयानंदला जामिन मंजूर

चिन्मयानंद यांच्यावर स्वत: च्याच स्वामी शुकदेवानंद लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता

हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 2 ठार

समोर अचानक आलेल्या माकडाला वाचवण्यासाठी कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावला.

अरुण जेटली अनंतात विलिन, शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी दीर्घ आजारानं निधन झाले.

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास 

प्रकृतीच्या कारणामुळेच त्यांनी 2019 मधील निवडणूक लढवली नाही. यासोबतच मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यासही नकार दिला होता.

असे आहे अरुण जेटलींचे कुटुंब, वडिलांप्रमाणे मुलगा आणि मुलगीही आहेत वकील

अरुण जेटलींचा जन्म 28 डिसेंबर 1952 ला दिल्लीमध्ये झाला होता.

अरुण जेटलींना भेटण्यासाठी रात्री उशीरा AIIMS मध्ये पोहोचले अमित शाह

मे 2018 मध्ये जेटली यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले होते.

'काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का? पी. चिदंबरम यांचा सवाल

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies