Search

मोठी बातमी ! पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध लाँच, 7 दिवसात होणार रुग्ण बरे

बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये 'कोरोनिल' औषध लाँच केलं आहे.

कमांडरकडून साथीदारांवर गोळीबार, दोन ठार, एक जखमी

गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

अकोला | नारायणी फुड प्रोडक्शन ऑइल मिलला भीषण आग

गोदामातील लाखोंचा मुद्देमाल पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

नाशिक- भद्रकाली परिसरात भीषण आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1684 रुग्ण, आतापर्यंत 718 जणांचा मृत्यू

कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का 20.57 असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शाई फेकली, पोलिसात तक्रार दाखल

हा हल्ला करण्यात ये अयशस्वी ठरल्यानंतर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही - राज्य सरकारने केलं स्पष्ट

त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी तिळमात्र संबंध नाही असे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

घटनास्थळावर पाचगणी नगरपालिकेचे अग्निशामक बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत

देशात गेल्या 24 तासात 773 जणांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या 5194 वर

देशात आतापर्यंत 149 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे

काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, दोन जणांचा खात्मा करण्यात सैन्याला यश

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली.

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागली आग, अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं माहिती मिळतेय

लखनऊ | कनिका कपूरच्या अडचणी वाढल्या, लखनऊमध्ये गुन्हा दाखल

कनिकाच्या तपासणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies