Search

अभिनेत्री दीपिका पादुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव आल्याने तिची आज एनसीबीकडून चौकशी होणार आहे

दीपिका-सारा-श्रद्धा नंतर आता 'ही' अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

रियाला एनसीबीकडून अटक करण्यात आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर येत आहे

"जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है" जया बच्चन यांचा रवि किशनवर निशाणा

राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी कलाकार आणि भाजपचे खासदार रवी किशन यांच्यावर 'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं' म्हणत निशाणा साधला आहे

मुंबई दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केला 5 कोटी 30 लाखांचा ड्रग्स साठा

200 किलो मेफेड्रोन बनवले जाऊ शकेल एवढा मोठा साठा सुद्धा जप्त

पाकिस्तानचा मोठा कट उधळण्यात पंजाब पोलिसांना यश, जवानासह तिघांना अटक

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे.

खूश खबर ! बाजारात विकल्या जाणाऱ्या तब्बल 80% औषधींच्या किमतीत होणार घट

याचा ग्राहकांना फायदा होईल आणि औषध उद्योगालाही चालना मिळेल

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर शस्रासांसह तब्बल 13 कोटी 60 लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त, दोन आरोपी अटकेत

ए के 47, गावठी बनावटीच्या पिस्तूल व रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसांसह अमलीपदार्थ हस्तगत

पैठणमध्ये विषारी औषध प्राशन करून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सरदार इस्माईल शेख, वय 35 वर्षे तर इनायतपुर येथील रहिवासी शेतकरी सारंगधर अंकुश वाघ वय 30 वर्षे या दोन्ही शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली

मुंबईत तब्बल 53 कोटी रुपयांचे मैफिड्रीन ड्रग्स जप्त

याप्रकरणी एकूण 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अधिक तपास एटीएसकडून सुरू आहे

शासकीय रुग्णालयात लसीकरण उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड

पैठण शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतीबंधक लस उपलब्ध नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असुन येथील डॉक्टर, चक्क खाजगी रूग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याने रूग्ण व नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies