Search

महाराष्ट्रात 'भाभीजी का पापड' खाऊन लोकं बरे झाले का? संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले

राज्यसभेत आज कोरोनाच्या प्रश्नावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले होते, मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना 'भाभीजी पापड' म्हणत त्यांची बोली बंद केली

मुंबई | धारावीत दिवसभरात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

आज धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईसाठी धोक्याची घंटा; धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 179 वर, आज 12 नवीन रुग्ण

धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं मुंबईसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

धारावीत कोरोनाचा पाचवा रुग्ण, मुंबईसाठी चिंतेची बाब

मुंबईतील धारावीत परिसरात कोरोनाव्हायरसची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहे

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने 400 नाराज शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी काही शिवसैनिकांना आवडली नाही

मुंबईत मुसळधार पावसाने पाणी तुंबायला सुरुवात; ठाणे-कल्याण, पालघरमध्येही जोरदार पाऊस

मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावली.

धारावी येथे इमारत दुर्घटना, एकाचा मृत्यू, तर तीन जखमींवर उपचार सुरू

धारावी परिसरातील इमारत दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सेक्टर 5 मधील पीएमजीपी कॉलनी येथे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies