धोका वाढला! औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 146 नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात गेली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात गेली आहे.
कल्याण डोंबिवलीत आजवर 482 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय
जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी पाचशेच्या वर कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांच्यावर 6 दिवसांपासून कोरोना उपचार सुरू आहेत.
सातत्याने रुग्ण वाढ होत असल्याने परभणीकरांची चिंता वाढली
जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आजवर 366 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
कोरोनावर लस तयार केल्याचा रशियाचा दावा, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलीला दिला पहिला डोस
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 421 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
कोरोनावरची लस भारतात आणण्यासाठी सिरम संस्था, GAVI आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
जिल्ह्यात आतपर्यंत 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आता वीस ते 85 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी टाळेबंदी जाहीर केली आहे.