Search

सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 63 कैद्यांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 3 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश आहे.

बापरे! देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 704 रुग्णांची नोंद, 654 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत.

औरंगाबादकरांना दिलासा! आज सकाळपासून फक्त 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यु

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला, आज सकाळपासून 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यू

साताऱ्यात कोरोनाचा कहर; गेल्या 12 तासात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

साताऱ्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

नांदेड जिल्ह्यात आज कोरोनाचे 32 नवे रुग्ण, दिवसभरात दोन जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.

जालन्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात 101 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे.

लातूरात कोरोनाचा कहर; आज तब्बल 53 नवे रुग्ण आढळले

लातूरात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे

पालघरमध्ये आज कोरोनाचे 248 नवे रुग्ण, दिवसभरात आठ जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे

अकोल्यात कोरोनाचा वाढता आलेख, आणखी 25 नव्या रुग्णांची वाढ

अकोल्यात कोरोना व्हायरसचे सातत्याने रुग्ण आढळून येत आहे.

चिंताजनक! 'कोरोना'वर लस नाही बनली तर भारतात 2021 मध्ये दररोज आढळणार 2.87 लाख रुग्ण !

मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा हैराण करून टाकणारा दावा

पालघरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, आज दिवसभरात 262 नवे रुग्ण

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्यानं वाढत आहे

लातूर | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मुलाला कोरोनाची लागण

स्वत: अभिमन्यूू पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे

अकोल्यात आज 12 कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू

अकोल्यात कोरोनाचे आज 12 नवे रुग्ण आढळले आहेत

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे 280 नवे रुग्ण, एकूण संख्या 7 हजार 584

आतापर्यंत जिल्ह्यात 144 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies