Search

भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपुरात दाखल

नवनीत राणा यांच्यावर 6 दिवसांपासून कोरोना उपचार सुरू आहेत.

परभणीत गेल्या 24 तासात 54 कोरोनाबाधितांची नोंद, 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज तब्बल 188 नव्या रुग्णांची नोंद

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार

कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासात 303 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

धक्कादायक! गर्भातच बाळाला झाली कोरोनाची लागण, पुण्यात घडली देशातील दुर्मिळ घटना

पुण्यात घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि देशातील पहिलीच घटना आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 207 नवीन रुग्णांची वाढ, 10 जणांचा मृत्यु

गेल्या 24 तासात महापालिका क्षेत्रात कोरोनामुळं 10 जणांचा मृत्यु झाला असून 207 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबादकरांना दिलासा! आज सकाळपासून फक्त 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यु

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला, आज सकाळपासून 67 रुग्णांची वाढ, मात्र सहा जणांचा मृत्यू

नवी मुंबईत आज 239 नवे कोरोनाबाधित, दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच, आज 239 नवीन कोरोनाबाधित आढळले

नवी मुंबई आज पुन्हा तब्बल 191 रुग्ण आढळले

दिवसभरात 5 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 75 नवे रुग्ण, एकूण संख्या 1653 वर

जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies