Search

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर; दिवसभरात 182 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

खुशखबर! स्वदेशी कोरोना लस पहिल्या टप्प्यात यशस्वी, उद्यापासून दुसऱ्या टप्प्याची चाचणी

स्वदेशी कोरोना लसीची पहिली क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली असून उद्यापासून दुसऱ्या चाचणीला सुरुवात होणार आहे

बापरे! देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 704 रुग्णांची नोंद, 654 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची काय स्थिती

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 22 हजार 771 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

धक्कादायक...! कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह थेट जेसीबीच्या सहाय्याने पोहचवला स्मशानभूमीत

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies