Search

राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार कोरोनाबाधितांची भर, तर 380 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून, गेल्या 24 तासात 18 हजार 56 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला; राज्यात 10 लाख जणांनी केली कोरोनावर मात

राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, आतापर्यंत 10 लाख 46 हजार 450 जणांनी कोरोनावर मात केली आहे

राज्यात गेल्या 24 तासात 18,390 कोरोनाबाधितांची भर; तर 392 जणांचा मृत्यू

राज्यात सध्या 2,72,410 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 लाखांच्या पार गेला आहे

धोका वाढला! औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 146 नवे रुग्ण

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात गेली आहे.

शिक्रापुरात उपसरपंच महिलेच्या सत्कारासाठी गावपुढाऱ्यांची तुफान गर्दी, सोशल डिस्टेंसिंगचे तीनतेरा

उपसरपंच निवडीच्या सत्कारासाठी मंदिरात व ग्रामपंचायत मध्ये गर्दीच गर्दी शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरील प्रका

Corona Updates; नेवासा तालुक्यात कोरोनाचे 21 नवे रुग्ण

तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 483 इतकी झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत दिवसभरात 265 कोरोना रुग्ण आढळले, सात जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत आजवर 482 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय

भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोनाची लागण

किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपुरात दाखल

नवनीत राणा यांच्यावर 6 दिवसांपासून कोरोना उपचार सुरू आहेत.

रशियाने तयार केली पहिली कोरोना लस, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा दावा, स्वत:च्या मुलीला दिला पहिला डोस

कोरोनावर लस तयार केल्याचा रशियाचा दावा, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलीला दिला पहिला डोस

परभणीत आणखी 28 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

सातत्याने रुग्ण वाढ होत असल्याने परभणीकरांची चिंता वाढली

नियमित दुकाने उघडण्यास परवानगी द्या अन्यथा.., व्यापारी वर्गाचा प्रशासनाला इशारा

सम विषम पद्धत रद्द करून नियमित दुकाने उघण्याची परवानगी द्या या मागणीसाठी आज मीरा भाईंदर मधील व्यापारी वर्गाने पालिका मुख्यप्रवेशद्वारा समोर ठिय्या मांडला.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण, दिवसभरात सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज पुन्हा मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पालघरमध्ये कोरोनाचे 332 नवे रुग्ण, दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आजवर 366 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

जळगावात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात तब्बल 528 रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेच्या वर कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: