Search

औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, एकूण कोरोना बाधितांची संख्या 1360 वर

जिल्ह्यात एकुण 1360 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ

सातारा जिल्ह्यात आणखी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकूण संख्या 394 वर

आता सातारा जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे.

औरंगाबादेत आज 22 नव्या रुग्णांची वाढ, जिल्ह्यात एकूण 1327 कोरोनाबाधित

एकुण  संख्या 1327 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

कोरोनाचं संकट समोर असताना राज्यात राजकीय भूकंप?

राज्याची स्थिती कशी बिघडली आहे याचा अंदाज राज्यपालांना विरोधक करून देत आहेत.

गेल्या 24 तासात 6535 नवीन केस, रुग्णांचा आकडा 1.45 लाखांच्या पार

महाराष्ट्रात एकूण संक्रमितांचा आकडा 52 हजार 667 एवढा झाला आहे.

औरंगाबादेत कोरोनामुळे पुन्हा 3 मृत्यू, मृतांचा आकडा 58 वर

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1327 एवढी झाली आहे.

बीड जिल्ह्याला आणखी धक्का, आज 6 रुग्ण वाढले, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 47 वर जाऊन पोहोचली आहे.

औरंगाबादेत आज नवे 16 रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1301 वर

जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली आहे

बुलडाणा | एकाच कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

कुटुंबाचे आणि संपर्कातील इतरांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर आज सकाळी पॉझिटिव्ह तरुणाच्या कुटूंबातील 8 जण कोरोना बाधित आहेत.

Corona Virus; जळगावात कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज 13 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.

धक्कादायक...! महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

काही दिवसांपुर्वी या मंत्र्यांचा ड्रायव्हर हा पॉझिटिव्ह आढळून आला होता.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies