Search

सीरम संस्थेत घातपात नसून अपघात, शरद पवारांचे ठाम मत

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटला आग लागली होती. त्यात 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 14,545 जणांचा अहवाल कोरोना 'पॉझिटिव्ह'

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 14,545 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 15,223 जणांना कोरोनाची लागण, तर 151 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 15,223 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

Corona Vaccination: लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार कोरोनाची लस

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, दुसऱ्या टप्पात मोदी कोरोना लस घेणार आहे.

धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर तेलंगानात रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू

कोरोना लस घेतल्यानंतर तेलंगान्यात एकाचा मृत्यू झाला असून, पंजाबमध्येही कोरोना लस घेतलेल्या आशा वर्कर्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Corona Update : देशात गेल्या 24 तासात 13,823 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 162 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 13,823 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

भारत आजपासून सहा देशांना पुरवणार, भारतनिर्मीत कोरोना लस

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून भारत कोरोना लस इतर सहा देशांना पुरवणार आहे

'या' व्यक्तींनी कोवॅक्सीन लस घेऊ नये; कोरोना लसीवर 'भारत बायोटेक'ची महत्वाची सुचना

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, भारत बायोटेकने त्यासंबंधी काही सुचना जारी केल्या आहे

देशात गेल्या 24 तासात 10064 जणांना कोरोनाची बाधा, तर 137 जणांचा मृत्यू

देशात गेल्या सात महिन्यानंतर आज सर्वाधिक कमी रुग्ण आढळले आहेत

Corona Update : देशात गेल्या 24 तासात 13,788 जणांना कोरोनाची लागण, तर 145 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 13 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचं आज 53 वा दिवस, संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे, दिल्लीत आंदोलन सुरुच आहे

केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेणार नाही ? कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

शेतकरी आंदोलनाचा 53 वा दिवस दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहे.

शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; 27 जानेवारीपासून शाळा सुरु होणार

राज्यात 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे

अखेर तो क्षण आला! देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

देशात कोरोना लसीकरणास सुरुवात होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10.30 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे

कोरोना लस आली, मग आता तरी..; मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies