पूरपरिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार : नाना पटोले

कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील दोन्ही मुख्यमंत्र्यांवर 302 प्रमाणे गुन्हे दाखल करणार असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे.