Search

Breaking..! चीनला आणखी मोठा धक्का लागण्याची शक्यता; हे अ‍ॅप्सही होऊ शकतात बंद ?

केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते, त्यानंतर पुन्हा 47 अ‍ॅप्स होऊ शकतात बंद?

चीनला मागे टाकत मुंबई अव्वल क्रमांकावर ! आकडेवारीने वाढवली चिंता

राजधानी मुंबईत दिवसेंदिवस वाढतोय धोका, मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार 724 वर

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याची 2 किलोमीटरपर्यंत माघार, भारतीय सैन्याचं वेट अँड वॉच

गलवान खोऱ्यातून चीनी सैन्याने जवळपास 2 किलोमीटर माघार घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते आहे.

PM Modi । कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधानांचे आज सहाव्यांदा देशाला संबोधन

जाणून घ्या कोरोना काळात आजपर्यंतच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...

अगोदर कोरोना व्हायरस, नंतर भुकंप आणि आता चीनवर आली 'ही' नवीन आपत्ती

कोरोना विषाणूनंतर चीनमध्ये एक नवीन आपत्ती आली आहे.

आम्हा दोघांमध्ये तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही, चीनने ट्रंप यांची ऑफर धुडकावली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास आहोत असं ट्वीट करून म्हंटल होतं.

WHO साठी चीनने उघडला पेटारा, 3 कोटी डॉलर देण्याची केली घोषणा

यापूर्वी दिलेली 2 कोटी डॉलर्सपेक्षा ही रक्कम वेगळी असेल

चीनने लावला पाकिस्तानला चुना, पुरवले चक्क अंडरवेअरपासून बनवलेले मास्क

आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पाठराखन करणाऱ्या चीनने संकटाच्या काळात पाकिस्तानची खिल्लीच उडवली आहे.

चीनचा जैविक बॉम्ब की यूएसचे ट्रेड वॉर, कोरोना कोणाचे हत्यार? अनेक प्रश्न होत आहेत उपस्थित

चीनच्या या लॅबमध्ये इबोला, निपाह, सॉर्स आणि दूसऱ्या घातक व्हायरसवर रिसर्च केले जाते.

WHO ने केले भारताचे कौतुक, म्हणाले - आता सर्व तुमच्या हातात

इटलीमध्ये कोरोनामुळे 6,077 लोकांचा मृत्यू, भारतात आतापर्यंत 499 रुग्ण

मालदीवच्या राष्ट्रपतींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले...

भारताची ही कृती दोन देशांमधील एक उत्कृष्ट मैत्रीचे आणि सद्भावनेचे चांगले उदाहरण आहे

भारतातील केरळमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी होमिओपॅथी आणि युनानी औषधे प्रभावी ठरू शकतात, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies