Search

सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 63 कैद्यांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 3 महिला आणि 60 पुरुषांचा समावेश आहे.

सातारा जिल्हात कोरोनाचे 163 नवे रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 163 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Corona In Thane : ठाण्यात आज 233 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 19776 वर

सध्या 3883 जणांवर उपचार सुरू, तर आतापर्यंत 638 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु

औरंगाबाद जिल्ह्यात 3324 रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळी 76 रुग्णांची वाढ

औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 हजारांच्या पार गेली आहे.

धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमला वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमला वरूण यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाखांच्या पुढे, आतापर्यंत 37 हजाराहून अधिक मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 लाखांच्या पार गेली आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज तब्बल 188 नव्या रुग्णांची नोंद

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा फटका राखी उद्योगालाही, मागणी घटल्याने राखीला उठाव नाही

कोरोनामुळे यंदा राखी खरेदी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरवल्यामुळे राखी विक्रेत्यावर मोठं संकट येऊन ठेपलं आहे.

कोरोनाचा विस्फोट! देशात गेल्या 24 तासात 57 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद, 764 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली आहे

Corona Updates; औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 48 रुग्णांची वाढ

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 890 इतकी झाली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 134 वर, आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू

गुरुवारी दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल 342 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

नांदेड जिल्ह्यात आज तब्बल 117 रुग्णांची नोंद, दिवसभरात चार जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट; आज दिवसभरात 265 रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू

आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर; दिवसभरात 329 रुग्णांची वाढ, 11 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

अडीच एक्कर डाळिंब बागेवर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी

वातावरणात होणारा सततचा बदल तसेच कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने फिरवला जेसीबी

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies