Search

धक्कादायक! 15 वर्षाच्या मुलीवर चार नराधमांनी केला आळीपाळीने बलात्कार

बुलडाण्यातील जळगाव जामोद येथे 15 वर्षीय मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

बुलडाण्यात आज 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली 2 हजार 911 वर

जिल्ह्यात सध्या 815 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 2 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

चिखली येथील बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

बुलडाणा जिल्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना

ब्रेकिंग! काँग्रेस नेते तथा माजी आमदार; हर्षवर्धन सपकाळ यांना कोरोनाची लागण

मुंबईहुन परतल्यानंतर सपकाळ यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत

लॉकडाऊनच्या काळात स्वस्त धान्याचा भ्रष्टाचार, दुकानदाराचा परवाना निलंबित

दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी

बुलडाण्यात पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव; पिंपळगाव पोलीस स्टेशन सील

उपनिरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे विलगीकरण

बुलडाण्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात परत 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे

बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड

जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वानी एकत्र यावेत व शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

बुलडाणा | शेगावच्या सेंट्रल बँक शाखेत 1 कोटी 87 लाखांचा अपहार

सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना अटक : तीन फरार

बुलडाण्यात गरीबांच्या स्वयंपाकाला ‘उज्ज्वला’गॅस, जिल्ह्यात 1 लक्ष 68 हजार 86 लाभार्थी

जिल्ह्यात १ लक्ष ६८ हजार ८६ लाभार्थी; एप्रिल, मे व जूनकरिता मोफत सिलेंडर

धक्कादायक ! मुंबईहून मलकापूर पांग्रा येथे आलेली मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील 9 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय

दिलासादायक ! बुलडाण्यात आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

उपचार घेतल्यानंतर या 3 रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 335 वर, तर देशात 1725 रुग्ण बाधित

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 335 वर मुंबईत 14 नवीन रुग्ण तर बुलडाण्यात 1 रुग्ण

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 335 वर, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा...

राज्यात आज 33 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर 3 जणांचा मृत्यू झालाय

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: