Search

पहिला बळी! कोरोना संशयिताचा कर्नाटकात मृत्यू, काळजी घेण्याचे सरकारचे आवाहन

हा मृत्यू कोरोनामुळेच झाला असे ठामपणे कर्नाटक प्रशासनाने सांगितले नसले तरी संशय मात्र व्यक्त केला आहे.

निर्भया ब्रेकिंग । दोषी मुकेशची याचिका फेटाळली, आता अक्षयने दाखल केली क्युरेटिव्ह पीटिशन

आता मुकेशचे सर्व मार्ग बंद झाल्याचे मानण्यात येत असून त्याची फाशी जवळजवळ निश्चित झाली आहे.

अफगाणिस्तानात प्रवासी विमान कोसळले, हेरातहून दिल्लीला येणाऱ्या विमानात 110 प्रवासी होते स्वार

ज्या ठिकाणी विमान कोसळले आहे ते क्षेत्र तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली आहे.

सावधान! घातक कोरोना व्हायरस भारतात दाखल, मुंबईत दोन संशयित सापडले, विमानतळांवर कडक निगराणी

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 830 जण संक्रमित आहेत.

Thackeray Government Cabinet Expansion : आदित्य ठाकरेही घेणार मंत्रिपदाची शपथ

विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या सर्व नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत.

धक्कादायक । बॉलीवूड अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाइड नोट

अभिनेता कुशल पंजाबी मागच्या काही दिवसांपासून हा नैराश्याने ग्रस्त होता असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

निर्भया खटल्यातील दोषी अक्षयची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरील मुकेश, पवन आणि विनय यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या.

देशद्रोहाच्या खटल्यात पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर, पाहा कुणाला काय मिळाले?

गृह खाते शिवसेनेकडे, महसूल काँग्रेस, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालयाचा कार्यभार

गुजरात दंगलप्रकरणी नानावटी आयोगाची पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

दंगलीच्या चौकशीसाठी केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने एसआयटीची स्थापना केली, यात नरेंद्र मोदींना क्लीन चिट मिळाली.

येत्या दोन दिवसांत ठाकरे सरकारचे खातेवाटप, येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास

पाच वर्षे आनंदाने हे सरकार चालेल, येत्या दोन दिवसांतच खाते वाटप होत आहे - भुजबळ

ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोसळला; 7 जण ठार, 15 जखमी

अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होणार, उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न राष्ट्रवादीचा; बाळासाहेब थोरात यांची माहिती

अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, बहुमत चाचणीत 170 चा आकडा गाठणार - संजय राऊतांना विश्वास

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies