माजलगाव धरणात बोट उलटल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
माजलगाव धरणात अचानक बोट पलटी झाल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे
माजलगाव धरणात अचानक बोट पलटी झाल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे
नावेत एकूण 19 जण स्वार होते, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.