Search

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेवराई शहरात आठ दिवस संचारबंदी

गेवराई शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील आठ दिवस संचारबंदीचे आदेश - जिल्हाधिकारी राहुल रेखावर

धक्कादायक ..! बीडमध्ये 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

नराधमास पोलिसांनी केले अटक, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

धक्कादायक! 7 वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा करंट लागून मृत्यु

लोखंडी सीडीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने करंट बसुन दुर्दैवी मृत्यु

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलगी राहिली गर्भवती

धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एक जण अटक

लेक सतत माहेरी येते म्हणून पित्यानेच केली हत्या, बीडच्या वडवणीतील खुनाचा 24 तासांतच उलगडा

१४ वर्षीय अल्पवयीन विवाहितेचे खून प्रकरण, पित्याने आईसमोरच दाबला लेकीचा गळा

वडवणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, कोरोनाच्या संकटात अवैध प्रवाशी वाहतूक

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये विविध नियम आखले होते.

बीडमध्ये एका पॉझिटिव्ह रुग्णामुळं 12 गावं राहणार आठ दिवस बंद

जिल्ह्यात आठ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच 14 वर्षीय मुलीची कोरोनावर मात; केक कापून मिळाला डिस्चार्ज

प्रशासनाकडून केक कापून या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

बीड जिल्ह्याला आणखी धक्का, आज 6 रुग्ण वाढले, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 47 वर जाऊन पोहोचली आहे.

बीड जिल्ह्याला मोठा धक्का, आणखी 8 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 20 वर

मंगळवारी रात्री उशिरा तब्बल 8 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

बीड येथे ‘दिव्यांगसाथी’ संकेतस्थळ, सर्व जिल्ह्यात संकेतस्थळ सुरू करण्याबाबत सरकारचा विचार

बीड येथे ‘दिव्यांगसाथी’ संकेतस्थळाचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

बीड | एकच दिवस झाली कापूस खरेदी, शेतकरी अडचणीत

सर्व प्रतीचा कापूस खरेदी करण्याची आवश्यकता, धारूर तालुक्यात 3700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies