वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहास तात्काळ चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे

मुंडे यांनी वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.