Search

अयोध्याप्रकरणी सर्व पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळल्या

यानंतर आता अयोध्या प्रकरण पुन्हा उघडणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे

अयोध्या खटल्याच्या फेरविचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकूण 18 याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

अयोध्या प्रकरणी निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल, जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद ने दाखल केली याचिका

जमीयतचे वकील एम सिद्दीकी यांनी सोमवारी दुपारी ही याचिका दाखल केली

'अयोध्या प्रकरणाचा निकाल मान्य करावा' शांतता राखण्याचे फडणवीसांचे आवाहन

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले आहेत.

#AyodhyaVerdict । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, मात्र समाधानी नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

सुन्नी वक्फ बोर्डालाही अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

#AyodhyaVerdict : गतवर्षी शिवजन्मभूमीतील माती रामजन्मभूमीत नेली होती, वर्षाच्या आत निकाल आला - उद्धव ठाकरे

न्यायव्यवस्थेला माझा दंडवत, बाळासाहेबांची आज आठवण येतेय - उद्धव ठाकरे

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालावर महात्मा गांधींचे नातू म्हणाले, 'आज गांधी हत्येवर निकाल लागला, तर गोडसे...'

अयोध्या खटल्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुषार गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट केले.

अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे ते 5 न्यायाधीश, ज्यांनी खटल्याची सुनावणी 40 दिवसांत पूर्ण केली

या ऐतिहासिक प्रकरणाची सुनावणी विक्रमी वेळेत पूर्ण करणारे ते पाच न्यायाधीश कोण आहेत?

अयोध्या प्रकरण मागे घेण्याची याचिका केली नाही, सुन्नी वक्फ बोर्डाचा खुलासा

आम्ही लवादाच्या पॅनेलला काय सांगितले, ती माहिती सार्वजनिक केली जाऊ शकत नाही

आज अयोध्याप्रकरणी अखेरची सुनावणी, परिसरात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू

सर्वोच्च न्यायालयकडून उद्या दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल.

Ayodhya Case : सर्वांना बुचकळ्यात टाकणारा शब्द, जाणून घ्या...'मोल्डिंग ऑफ रिलीफ' म्हणजे काय?

40 दिवसांच्या संपूर्ण सुनावणीदरम्यान या शब्दाने सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.

मध्यस्थता समिती अपयशी, अयोध्याप्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी

अयोध्या प्रकरणावर मध्यस्थता समितीच्या अहवालात तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies