Search

अक्षय कुमार-रोहित शेट्टीत झाली हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

दिग्दर्शक करण जोहरनेही दिली प्रतिक्रिया

या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखले का? 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील लूक

नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने या सिनेमातील पहिला लूक शेअर केला आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' यशस्वी

मिशन मंगल चित्रपटाच्या यशामूळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसून आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येतोय सिनेमा, अक्षय कुमार आणि प्रभासने लॉन्च केले पोस्टर

महावीर जैन आणि संजय लीला भन्साळी सिनेमाची निर्मिती करत आहेत.

अक्की साकारणार 'पृथ्वीराज चौहान', वाढदिवशी शेअर केला टीझर

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अक्षय कुमारने या चित्रपटाचा अनाउन्समेंट टीझर पोस्ट केला आहे.

बॉलीवूडकरांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, या कलाकारांच्या घरी विराजमान झाले बाप्पा

बॉलीवूडकरांनी आपल्या चाहत्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘चांद्रयान-2’साठी अक्षय कुमारने केले ट्विट, महिला शास्त्रज्ञांना दिल्या शुभेच्छा

या ‘चांद्रयान-2’ प्रोजेक्ट आणि मिशनला दोन महिला शास्त्रज्ञ डायरेक्ट करणार आहेत

मोदींच्या मुलाखतीवर राहुल गांधींचे टीकास्त्र, सत्य समोर आल्यावर अदाकारी चालत नाही

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटरद्वारे टीका केली आहे.

'ममता बॅनर्जी आजही प्रत्येक वर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात,' खिलाडीने घेतली पंतप्रधान मोदींची मुलाखत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेत आहे. या मुलाखतीत राजकारणापलीकडे मोदी अक्षय कुमार उलगडण्याचा प्रयत्न करतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमराला ट्विटमध्ये केले टॅग, 'खिडाली'ने असे दिले उत्तर

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies