Search

व्हिडिओ । 'कसं का असेना' पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालोय - अजित पवार

अजित पवारांनी काही वेळ पॉझ घेतला आणि बारामतीकरांमध्ये हास्याचा स्फोट झाला

सिंचन घोटाळ्यातील याचिका फेटाळण्याची मागणी, अजित पवारांचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे या घोटाळ्याची खुली चौकशी करण्यात येत आहे.

विभागीय मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु करा, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

परदेशी उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ गुणवत्तेनुसार देताना पालकांच्या आर्थिक स्थितीला महत्त्व दिले जावे.

आधी अजित पवारांवर कारवाई करा मग आमच्यावर - जयसिंह मोहिते पाटील

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला मतदान न केल्यामुळे माळशिरस तालुक्यातील सहा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी ने निलंबित केले आहेत, त्याबद्दल जयसिंह मोहिते पाटील बोलत होते.

तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना करणार - अजित पवार

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या मंडळामार्फत मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु करण्यात येईल.

14 एप्रिल 2022 पर्यंत आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करणार - अजित पवार

राज्यस्तरावरच्या या परवानग्या लवकरात लवकर घेण्यात येतील असे ते म्हणाले.

उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर होणार, बैठकीनंतर अजित पवारांची माहिती

खातेवाटपावर वाद सुरू असल्याची चर्चा निरर्थक - अजित पवार

सव्वा महिन्यात अजित पवारांनी दुसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्यात बैठक, जिल्ह्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी चर्चा

खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत बंद बोगद्यातून पाणी वाहून नेण्याच्या विषयावर चर्चा झाली असल्याच अजित पवार यांनी सांगितलं.

'नजरचुकीने क्लिनचिट दिली', अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यात नवा ट्विस्ट

दोषी धरणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकड़े नजरचुकीनं दुर्लक्ष झालं.

'हे' आहेत आमचे होणारे उपमुख्यमंत्री, संजय राऊतांनी केले स्पष्ट

सध्या राज्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे.

31 डिसेंबर 2019 पर्यंत होणार मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव, आवडला हा 'गुण'

नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाच वर्षे सरकार टिकवण्यात अजित पवारांची महत्त्वाची भूमिका असेल - संजय राऊत 

भाजप आणि शिवसेनेत 25-30 वर्षे नव्हता त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांमध्ये दिसत आहे.

अजित पवारच आमच्याकडे आले होते, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच राज्याला स्थिर सरकार देता येईल असे अजित पवार म्हणाले होते

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies