Search

उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या कामावर नजर ठेवणार 'राजपुत्र' अमित ठाकरे

राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेड स्थापन केल्याची घोषणा केली

चंद्रकांत दादा अनुभवापेक्षा आदित्य ठाकरेंच काम बघा, रोहित पवारांचा टोला

एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता - रोहित पवार

माहुलमधील प्रदूषणग्रस्त कुटुंबांचे होणार पुनर्वसन, महिनाअखेरपर्यंत 300 घरांचे हस्तांतरण

म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे म्हाडाने पुढील 10 दिवसात मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत होणार

नाईट लाईफ म्हणजे फक्त पब आणि बार नाही, आदित्य ठाकरेंचं भाजपच्या नेत्यांना उत्तर

26 जानेवारीच्या रात्रीपासून 'नाइट लाइफ'चा प्रयोग मुंबईतील काही भागांमध्ये राबवण्यात येणार आहे.

मुंबईनंतर पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंनी दिले असे उत्तर

शनिवारी पिंपरी-चिंचवड एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले होते.

26 जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईट लाईफचा प्रयोग, आदित्य ठाकरेंनी केली घोषणा 

येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार आहे.

लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे उत्तर, तुमची 'दिशा' चुकलीय

पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी टाकलेल्या गुगलीवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरादर षटकार लगावला

दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचेही सांगितले जात आहे.

राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारित फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जनजागृती वाढवणे हा उद्देश आहे.

आदित्य ठाकरेंच्या ट्विटला सोनम कपूरचं प्रत्युत्तर, ट्विट व्हायरल

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनम कपूर यांनी लिहिले की..

खातेवाटपानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आवडती खाती मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

Thackeray Government Cabinet Expansion : आदित्य ठाकरेही घेणार मंत्रिपदाची शपथ

विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या सर्व नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत.

मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की...आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालं आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies