Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 50 लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आंकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

कांद्याने केला सरकारचा वांधा! खासदार उदयनराजे भोसले मोदी सरकारच्या विरोधात उतरले

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह विरोधक आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी सुद्धा मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे

मोदी सरकारने कोरोनाच्या निमित्ताने संधी साधली राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळातील निर्णय आणि धोरणे यावर मोदी सरकारवर टिकास्त्र केले आहे.

पोहणे पडले महागात; धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण आणि अरुणावती धरणात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूरात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 2 हजार 343 जणांना कोरोनाची लागण

नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, गेल्या 24 तासात 2 हजार 343 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 लाखांच्या पार

देशात कोरोनाता प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंह कोरोना पॉझिटिव्ह

10 दिवसांच्या वैयक्तिक कामानंतर जिल्ह्यात परतल्यानंतर, दीपक सिंह यांनी कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहे

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोजच कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी नोंद आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदचं घर तोडून दाखवा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

दाऊदचं घर सोडून तुम्ही कंगनाचं घर का तोडलं असा थेट सवाल फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे

Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 44 लाखांच्या पार; आतापर्यंत कोरोनामुळे 75 हजार जणांचा मृत्यु

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात 95 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

अबब! नागपूरात गेल्या 24 तासात 1 हजार 319 जणांना कोरोनाची लागण

नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 44 हजारांच्या पार गेला आहे

सावधान ! देशात कोरोनाचा धोका वाढतोय; गेल्या 24 तासात 89 हजार जणांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 44 लाखांच्या जवळपास गेला आहे

अबब! नागपूरात गेल्या 24 तासात 2 हजार 205 जणांना कोरोनाची लागण

नागपूरात गेल्या 24 तासात 2 हजार 205 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 43 हजारांच्या पुढे गेला आहे

[email protected]: प्लाझा थेरपी कोरोना रुग्णाला वाचवू शकत नाही - आयसीएमआर

आयसीएमआरने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, प्लाझा थेरपी कोरोनाच्या रुग्णावर प्रभावी ठरत नाही

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies