Search

महाराष्ट्रात ठाकरे पर्वाला सुरुवात, उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ...

या सोहळ्याला 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवाजीपार्कवर जमण्यास सुरूवात झाली आहे.

तिन्ही पक्षांच्या नव्या आघाडीचं बारसं झालं, 'हे' असेल नाव

या बैठकीत राज्यात आस्तिवात येणाऱ्या नव्या आघाडीचे नामकरण करण्यात आले

उद्धव ठाकरे भावूक, बाळासाहेबांच्या प्रतिमेला केले वंदन

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार आहे

महाआघाडीचे शक्तीप्रदर्शन: 'आम्ही 162', आमदारांची ओळख परेड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेही ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचल्या आहेत

'सत्यमेव जयते' हे वाक्य आपल्याला सत्तामेव जयते होऊ द्यायचं नाही - उद्धव ठाकरे

सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या शक्तीला मातीत गाडण्याची सुरुवात आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातून करत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

नवं सरकार स्थिर राहणार नाही, टिकणारही नाही, नितीन गडकरींच भाकित

या तीन पक्षांची आघाडी संधीसाधू आहे - नितीन गडकरी

'महाविकासआघाडी' विरूध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका

ही याचिका महाराष्ट्रातील रहिवासी एस आय सिंह यांनी दाखल केली आहे

सकारात्मक चर्चा झाली, लवकरच माध्यमासमोर येवून घोषणा करू -उद्धव ठाकरे

मुख्यमत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहीती आहे

पहिल्यांदाच तिन्ही पक्ष राज्यपालांची भेट घेणार, सत्तेचाही तिढा सुटण्याच्या मार्गावर

सत्तेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, काँग्रेसच्या नेत्याला विश्वास

आघाडीमध्ये सध्या मदभेत असल्याचे चित्र आहे.

अयोध्या निकालासह त्यासंदर्भातील घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

मोदी, पवार, ठाकरे, फडणवीस, सरसंघचालक, भिडेंसह संजय राऊतांची प्रतिक्रिया एका क्लिकवर

भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर सेना-काँग्रेसच्या गोटातील हालचाली वाढल्या

शिवसेनेचे दिग्गज नेते मालाडमधील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांच्या भेटीसाठी निघाले आहेत

#Pollday आजच्या काही महत्त्वाच्या घटना, मतदानादरम्यान राज्यभरात घडले दुर्दैवी प्रकार

राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies