Search

नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चा टीझर रिलीज

अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाॅलिवूडमध्ये चार दशके गाजवणाऱ्या आभिनेत्री शबाना आझमी यांच्याविषयी Unknown Facts

भारतीय सिनेमाच्या सक्षम अभिनेत्रींच्या यादीत शबाना आझमी यांचे नाव अव्वल

सुनील शेट्टी-अक्षय आणि परेश रावल पुन्हा 'हेरा फेरी 3' मधून करणार कमबॅक

सुनील शेट्टी-अक्षय आणि परेश रावल पुन्हा 'हेरा फेरी 3' मधून करणार कमबॅक

#Flashback2019 : या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीवर देखील होता ऐतिहासिक चित्रपटांचाच पगडा

या वर्षी 100 पेक्षा जास्त मराठी चित्रपट झाले रिलीज, हातावर मोजण्या इतकेच राहिले लक्षात

#Flashback2019 |  'या' मोठ्या व्यक्तींनी घेतला जगाला निरोप

कुशल वक्ते आणि सुप्रसिद्ध राजकारणी सुषमा स्वराज यांनी केंद्रीय मंत्र्यासमवेत दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले

'छपाक' चित्रपट वादात, मुंबई उच्च न्यायालयात गेले प्रकरण

10 जानेवारीला सिनेमागृहात दाखल होणार आहे.

मराठमोळे अजय-अतुल 'फोर्ब्स' 2019च्या यादीत; हृतिक-प्रियांकाला टाकले मागे

मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपट संगीतातही या बंधूंनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.

'मर्दानी 2'ने गाजवले बॉक्सऑफिसचे मैदान, सहा दिवसात 25.50 कोटींची कमाई

या चित्रपटाचे दिग्दर्शक गोपी पुथरन यांनी केले आहे.

B'day: पूर्वी डान्सर होती ही अभिनेत्री, अशी झाली हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री

महीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक प्रकारात फिल्मफेअर पुरस्कार मिळाला

नटसम्राटाचा अस्त ! भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं एक तेजस्वी अभिनय पर्व...

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या 'नटसम्राट' या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली

तानाजी सिनेमाचा दुसरा धमाकेदार ट्रेलरही रिलीज, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

दुसऱ्या ट्रेलरमध्ये खास करून अधोरेखित होते ती अजय देवगण आणि सैफ अली खान म्हणजेच तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यातील जुगलबंदी

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर प्रकृती अस्वस्थ्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती आहे

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

सोमवारी पहाटे श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत

अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस, 'ही' रहस्य जाणून घ्या

बिग बींना चित्रपटांमध्ये सिगारेट ओढताना पाहिले असेल पण प्रत्यक्षात ते कधीच धूम्रपान करत नाहीत

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies