Search

गंगापूर शहरांमध्ये होत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ, आज आढळले 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 157 वर

आज गंगापुर आणि वाळूज परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांची वाढ, तर मालुंजा परिसरातही आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना | मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टिकटॉक कंपनीकडून 5 कोटींची मदत

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडूनही १ कोटीची मदत

एएसबी इंटरनॅशनल प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ मध्ये आतापर्यंत २६५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

CoronaVirus : मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 247 कोटी रुपये जमा

एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून 1 कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ; 197 कोटी जमा

कोरोना विरोधातील लढ्याला समाजातील दातृत्वाचे पाठबळ

मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरु, 12.50 कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे

सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

अमरावती । मध्यरात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएम फोडले

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन्ही बाजू कापण्यात आल्या व येथील सीसीटीव्ह कॅमेरासुद्धा काढून नेण्यात आला

अमरावतीचा विजय भुयारे ठरला विदर्भ बजरंग श्री

तिवसा येथे विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठत्व स्पर्धा

Amazon Great Indian Day Sale 2020 । स्मार्टफोनवर 40 टक्के सूट तर होम ब्रँडवर 65 टक्क्यांपर्यंत...

इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप, कॅमेरा, एलईडी टीव्ही, ब्लूटूथ स्पीकरवर 60 टक्क्यांपर्यंत सूट

सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करताना सावधान! क्षणात रिकामं होईल बँक खातं

Juice Jacking । असं तंत्रज्ञान ज्यामुळे केवळ अनोळखी ठिकाणी चार्जिंग केल्यानेही बँक खातं रिकामं होऊ शकतंं!

सेनगाव तालुक्यात तलावात उडी मारुन शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने येलदरी तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीय शेअर बाजारातील हिस्सेदारी करणार कमी

विक्री करण्यात येणार असलेल्या भागांची (शेअर्स) संख्या 50 लाख एवढी आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies