Search

गंगापूर शहरांमध्ये होत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ, आज आढळले 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 157 वर

आज गंगापुर आणि वाळूज परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांची वाढ, तर मालुंजा परिसरातही आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना | मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टिकटॉक कंपनीकडून 5 कोटींची मदत

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडूनही १ कोटीची मदत

एएसबी इंटरनॅशनल प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ मध्ये आतापर्यंत २६५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

CoronaVirus : मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 247 कोटी रुपये जमा

एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून 1 कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्यासाठी ओघ; 197 कोटी जमा

कोरोना विरोधातील लढ्याला समाजातील दातृत्वाचे पाठबळ

मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरु, 12.50 कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे

सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

धुळे । पोलिसांनी वाचवले बँकेचे लाखो रुपये, दोन एटीएम फोडणाऱ्यांना पाठलाग करून पकडलं

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली

का झाली YES बॅंकेंची NO बँक? खातेदारांचं काय होणार? वाचा सविस्तर...

दोनच वर्षांपूर्वी भारतातील चौथ्या क्रमांकाची बँक ते आता डबघाईच्या गर्तेत अडकण्याची कहाणी...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याची बँकांनी दक्षता घ्यावी, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करणे आदी विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला

कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

अतिवृष्टीने पीक गेल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला

अमरावती । मध्यरात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएम फोडले

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन्ही बाजू कापण्यात आल्या व येथील सीसीटीव्ह कॅमेरासुद्धा काढून नेण्यात आला

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies