Search

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही.

अलिबाग तालुक्यात दोन जणांना कोरोनाची बाधा, अलिबाग तालुक्यात खळबळ

अलिबाग तालुक्यातील तळवडे आणि मोरांडे येथे दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

ऋषी कपूर-अमिताभची मैत्री कशी होती?, दिले अनेक सुपरहिट चित्रपट

ऋषी आणि अमिताभ यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले

परभणी शहरातील नागरिकांची होणार स्क्रीनिंग, आयएमएच्या अडीचशे डॉक्टरांचा पुढाकार

महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्याकडून डॉक्टरांसाठी पीपीई किट

"पाखर" या शॉर्टफिल्मचं हॉलिवूडमध्ये स्क्रीनिंग

नातेसंबंधांवर भाष्य करणारी प्रभावी शॉर्टफिल्म

'हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली...', जितेंद्र आव्हाड यांनी मांडले दुःख

भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

CoronaVirus । भारताची स्थिती इटलीपासून आणि अमेरिकेपासून 'एवढी' दूर

देशात कोरोनाचा धोका वाढला, अधिक काळजी घेणे आवश्यक 

कोरोना क्‍वारंटाईन पेशंट बाहेर फिरताना दिसला तर उचलून नेणार - गृहराज्यमंत्री

खासगी हॉस्पिटलमध्येही स्क्रीनिंगची सोय करण्यात आली आहे

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे दोन रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 47 वर

22 वर्षीय मुलगी आणि 47 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदी करणार आज देशाला संबोधित, लॉकडाऊन होणार नाही

नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे – गृहमंत्री अनिल देशमुख

‘कोरोना’ च्या अनुषंगाने तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश

लंडनवरुन परतली सोनम कपूर, स्वतःला केलं घरात बंद

सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय

कोरोनाव्हायरस: देशभरात 52 चाचणी केंद्रे आणि 57 सॅंपल कलेक्शन लॅंब

भारतात आतापर्यंत 34 रूग्णांची पुष्टी झाली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies