Search

दिल्ली पोलिसांचं 4 दिवसानंतर स्पष्टीकरण म्हणाले, - शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा काढली नाही

नियमानुसार पुरेसे पोलीस कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी तैनात आहेत - दिल्ली पोलीस

भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, शिवसेनेची घणाघाती टीका

...तर स्वतःचेच मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही

दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचेही सांगितले जात आहे.

जेएनयु विद्यापीठातील हल्ल्याचा कराडमध्ये काँग्रेसकडून निषेध

नही चलेगी, नही चलेगी, हिटलरशाही नही चलेगी, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

खातेवाटपाला सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील, कोणते खाते कोणाकडे?

शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार आहे.

‘राडा’ हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही, संग्राम थोपटेंवरुन शिवसेनेचे टीकास्त्र

विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी त्यांनी त्या दाबून ठेवल्या पाहिजेत

#Flashback2019 : राज्य आणि देशात घडलेल्या 5 महत्वाच्या राजकीय घडामोडी

राजकारणाच्या दृष्टीने हे वर्ष विशेष ठरले. कारण लोकसभा आणि त्यांनंर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूका याच वर्षात झाल्या

#FlashBack2019 : देश-विदेशातील 20 महत्वाच्या घटना जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वोच्च न्यायालयाकडून असे काही निर्णय आले जे भविष्यासाठी अग्रणी ठरले

CAA विरोधात कॉंग्रेस मैदानात, आज दिल्लीत आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत

CAA । हिंसाचाराबद्दल प्रियंका गांधी म्हणाल्या - एनआरसी गरीब विरोधी

कॉंग्रेस पक्ष लोक आणि राज्यघटनेच्या बाजूने उभा आहे : सोनिया गांधी

#Flashback2019 । 2019 मध्ये झाला होता 'या' कर्तृत्ववान नेत्यांचा मृत्यू, यांनी गाजवली होती संसद

याच नेत्याच्या राजकीय प्रवासाला 1977 मध्ये झाली होती सुरुवात

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies