Search

वादग्रस्त पुस्तकावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

या वादावर भाजपाने प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. अखेर या वादावर भाजपाची प्रतिक्रिया आली आहे.

राऊत चाणक्यांच्या नखांची तरी बरोबरी करू शकतात का? सुधीर मुनगंटीवारांचा संतप्त सवाल

आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. यावर कुणीही खालच्या पातळीवर राजकारण करू नये

चंद्रपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

रेखा कारेकर यांनी खेमराज मरसकोल्हे यांचा 36 विरूध्द 20 मतांनी पराभव केला

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंचं तिकीट कापणार नाहीत, सुधीर मुनगंटीवारांची सारवासारव

गिरीश महाजनही मंत्री होते त्यांनी खडसेंविरोधात काम करण्याची शक्यता नाही - सुधीर मुनगंटीवार

CAA, NRC च्या समर्थनार्थ चंद्रपुरात भव्य रॅली

देशात नागरिकत्व कायद्यावरून दोन मतप्रवाह तयार झाले असून, आपापला युक्तिवाद केला जात आहे

देवेंद्र फडणवीसांच्या भारुडाला उद्धव ठाकरेंचे अभंगाचे दाखले देत प्रत्युत्तर

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे: शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या!

पुसदच्या 75 वर्षीय भाविकाने विठ्ठलचरणी अर्पण केले तब्बल 10 तोळे सोने

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील भाविक श्रीराम कोंडोपंत पापेनवार यांना ही पंढरीनाथाच्या चरणी 10 तोळे सोने अर्पण करण्याची इच्छा होती

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल.

मूल होण्याआधी कुणी त्याचे नाव ठेवतं का? समृध्दी महामार्गाचे नाव बदलण्यावरून मुनगंटीवारांचा टोला

पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशात दिवंगत नेत्यांची नावे देण्याची प्रथा आहे

राज्याला लवकरच गोड बातमी मिळेल, सुधीर मुनगंटीवारांना फुल कॉंन्फिडन्स

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनंतर तर्कवितर्कांनी उधान आले

लाडक्या लेकीच्या लग्नात सुधिर मुनगंटीवारांनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल 

मुलीच्या हट्टापाई सुधिर मुनगंटीवारांनी चांगलाचं ठेका धरला होता.

सर्वात मोठा प्रश्न आता कोण होणार हंगामी अध्यक्ष?

वरिष्ठतेच्या आधारे 6 नावे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.

आमच सरकार पाच वर्षे पूर्ण करेल याचा विश्वास - सुधीर मुनगंटीवार

अजित पवार विधीमंडळ नेते असल्याने त्यांना पक्षांचा पाठींबा असू शकतो

पेढ्यांची ऑर्डर दिली आहे असं समजा, लवकरच गोड बातमी येईल - संजय राऊत

पेढ्याची ऑर्डर दिली आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठक सुरु असताना प्रतिक्रिया दिली

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies