Search

Maratha Reservation : मराठ्यांनो पुन्हा एकदा मशाली पेटवा - माजी आमदार विजय गव्हाणे

'सारथी' सारखी संस्था बंद पाडणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणेंनी उपस्थित केला आहे

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

मराठा आरक्षणास महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगिती - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

राज्यातील महाआघाडीचे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणी संदर्भात गंभीर नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने, लातूरात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने चाकूर तालुक्यातील बोरगाव(बु) येथील तरूणाने औषध प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

JEE आणि NEET ची परीक्षा रद्द करावी अशी याचिका 6 राज्यांनी दाखल केली होती, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे

सुप्रीम कोर्ट अवमाननेप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड, न भरल्यास 3 महिने कैद

हा एक रुपयाचा दंड प्रशांत भूषण यांना 15 सप्टेंबरपर्यंत जमा करायचा आहे.

पदवी परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांना परीक्षाशिवाय पदवी देता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार असल्याचं निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे

मोहर्रमवर सर्वोच्च न्यायालयाचा नकार, मातमी जुलूसला परवानगी नाहीच

सर्वोच्च न्यायलयाने मोहर्रम निमित्त मातमी जुलूसला परवानगी देण्यास नकार दिला आहे

प्रवेश परिक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरेचं पंतप्रधान मोदींना पत्र

कोरोनाच्या काळात प्रवेश परिक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी पयर्टनमंत्री आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे.

BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून, हे प्रकरण आता सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

CBI ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार; सुशांतच्या घरचीही करणार पाहणी?

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होणार आहे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा पुढाकार

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हेंची पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख, तोपर्यंत मेगाभरती नाही

मराठा आरक्षणावर 1 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे, तोपर्यंत कोणतीही नोकरभरती घेऊ नका असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies